Browsing Tag

IPL 2020 Match 16

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट राईडर्सवर 18 धावांनी विजय

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 स्पर्धेत शारजा येथे शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट राईडर्सवर 18 धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटलने उभारलेल्या सर्वाधिक 228 धावांचा पाठलाग करताना कोलकत्ता…