Browsing Tag

IPL 2021: बातमी आयपीएलची

IPL 2021 : बातमी आयपीएलची -अखेर पंजाब ठरले किंग्ज, कोहलीच्या विराट रॉयल्सला 34 धावांनी हरवले

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) ओये हरप्रित, तुने दिल लिया जीत अशीच भावना आज पंजाब किंग्जचा कर्णधार के एल राहुलची झालेली असणार. अहमदाबाद येथे आज राहुलला मिडास टचच प्राप्त झाला होता.प्रथम नाणेफेक जिंकली (अर्थात कोहली विरुद्ध…

IPL 2021 : बातमी आयपीएलची- दिल्ली कॅपिटल्सने केली बलाढ्य कोलकाता संघावर सात गडी राखून दणदणीत मात

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : आजच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या रिषभ पंतने नाणेफेक जिंकून कोलकाता संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. शुभमन गील आणि नितीश राणाने सलामीला 25 च धावा जोडल्या असतना नितीश राणा अक्षर…

IPL 2021 : बातमी आयपीएलची – रोमहर्षक सामन्यात बंगलोरने दिल्लीवर मिळवला एक धावेने चित्तथरारक…

एमपीसी न्यूज : ( विवेक दिगंबरराव कुलकर्णी) जगभरात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना आयपीएलवर सुद्धा कदाचित मधेच स्पर्धा बंद पडण्याची अफवा/शंका घेतली जात आहे,परदेशी खेळाडू द्विधा मनस्थितीत आहेत असेही म्हटले जातेय,या सर्वांना मागे सोडून…

IPL 2021: बातमी आयपीएलची – उत्कंठावर्धक सामन्यात दिल्लीने अखेरच्या चेंडूवर सुपर ओव्हरमध्ये…

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - कालच्या रविवारी डबल धमाका होता, पहिल्या सामन्यात चेन्नई किंग्जने रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाला एकतर्फी पराभूत केले तर चेन्नई येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत या स्पर्धेतला पहिला टाय…

IPL 2021: बातमी आयपीएलची: विराटचे रॉयल चॅलेंज माहीच्या संघाने आरामात चिरडले

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : IPL 2021 च्या आजच्या वानखेडे वर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला तब्बल 69 धावांनी पराभूत करुन विराट कोहलीचे रॉयल चॅलेंज फुसके ठरवले. रविवारच्या आजच्या IPL च्या डबल…

IPL 2021 : बातमी आयपीएलची – पंजाब किंग्जने केला मुंबई इंडीयन्सचा खेळखंडोबा,नऊ गडी राखून केले…

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - आयपीएलच्या आजच्या चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब आज खरोखरच मुंबईवर किंग्ज ठरले. एकापेक्षा एक असलेल्या मातब्बर फलंदाजांनी केलेली हाराकीरी, जम बसल्यावर मोक्याच्या क्षणी गमावलेल्या रोहीत…

IPL 2021 : बातमी आयपीएलची : बेंगलोर संघाचा सलग  विजयांचा चौकार

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या दिवसरात्रीच्या या सामन्यात विराट कोहलीला जणू मिडास टच लाभला होता ,नाणेफेक जिंकण्यापासून, गोलंदाजीतल्या, क्षेत्ररक्षणातल्या प्रत्येक बदलात त्याने आज विराट यश…

IPL 2021: बातमी आयपीएलची – रोमहर्षक सामन्यात कोलकाताला हरवत चेन्नईने केली विजयाची हॅटट्रिक

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या आयपीएल 2021 च्या साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या आयन मॉर्गनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली आणि कदाचित इथेच स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून…