Browsing Tag

IPL 2021 News

IPL 2021 : आयपीएल 2021 च्या झळाळत्या कपासाठी केकेआरविरुद्ध चेन्नई सामना रंगणार

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : आयपीएल 2021 च्या झळाळत्या कपासाठी केकेआरच चेन्नईविरुद्ध लढण्यासाठी है तैय्यार. रोमहर्षक सामन्यात अखेरच्या षटकात अविस्मरणीय षटकार मारत दिल्लीला तीन गडी राखून हरवले. राहूल त्रिपाठीने दिल्लीचा प्रवास केला खतम.…

IPL 2021 : कोहलीच्या पदरी अखेर निराशाच, कोलकाताने रोमहर्षक सामन्यात आरसीबीवर केली चार गडी राखून मात

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - शारजा येथे आज कॉलिफायचा दुसरा सामना कोलकाता आणि रॉयल चॅलेंज बंगलोर या दोन संघांत सामना झाला, ज्यात आरसीबीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची त्याच्या अंतिम सामन्यात निराशाजनक हार झाली आणि कोलकाता नाईट रायडर्सने…

IPL 2021 : “गुरू” धोनीच, अखेर गुरू धोनी त्याच्या चेला पंतवर पडला भारी

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) पंतच्या दिल्ली संघाने चेन्नईला मोक्याच्या क्षणी अडचणीत आणले खरे, पण या अपमानाने पेटून उठलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कठीण प्रसंगी धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती समर्थपणे पार पाडत आजही महेंद्र का सिंग…

IPL 2021 :शेवटच्या चेंडूवर षटकार मारत आरसीबीने मिळवला दिल्ली कॅपिटल्सवर रोमहर्षक विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : प्ले ऑफ मधील प्रवेश आधीच नक्की झाला असल्याने तसा निकालाच्या दृष्टीने फारसा फरक पडणार नव्हता तरीही आजचा दिल्ली बंगलोर मधील हा सामना अत्यंत चुरशीचा झाला, ज्यामध्ये एकवेळ दिल्ली सहज जिंकेल असे वाटत…

IPL 2021 : मुंबई इंडियन्स जिंकूनही आयपीएल 2021 मधून बाहेर

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : आयपीएल 2021 चा 55 वा सामना अबुधाबी येथे झाला, ज्यात मुंबईने हैदराबाद संघाला 42 धावांनी पराभूत करून शेवट गोड केला मात्र सनरायजर्सच्या झुंजार खेळीमुळे मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या स्वप्नाला सुरुंग…

IPL 2021 : अटीतटीच्या लढतीत मोठया विजयासह केकेआर ने वाढवली प्ले ऑफ मध्ये जाण्याची आस

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) महत्वाच्या सामन्यात कोलकाता संघाने आपला खेळ उंचावून राजस्थान रॉयल्सचा सुपडा साफ करून मोठा विजय तर मिळवलाच, पण त्याचसोबत प्ले ऑफ मधे असण्याची आशाही जिवंत ठेवून मुंबई इंडियन्सपुढे खूप मोठा विजय मिळवण्याचे कठीण…

IPL 2021 News : रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर तीन गडी राखून मिळवला जबरदस्त विजय

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी)  कमी धावसंख्येचे सामने नेहमीच रोमांचक होतात, आजही याचा प्रत्यय चेंडु दर चेंडू येत गेला, कधी दिल्ली तर कधी चेन्नई जिंकेल असे वाटत असताना शेवटच्या षटकात दिल्लीने चेन्नई संघावर तीन गडी राखून…

IPL 2021 : केकेआरने शेवटच्या षटकात विजय मिळवून प्ले ऑफची आस ठेवली जिवंत

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - अवघ्या 116 धावांसाठी हैदराबादने केकेआरचा घाम काढला. दुबईच्या मैदानावर झालेल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात केकेआर संघाने सहा गडी राखत हैदराबाद वर मात करत आपले आव्हान कायम ठेवले. कमी धावसंख्येच्या सामन्यात…

IPL 2021: राजस्थानचा चेन्नईवर “रॉयल’ विजय, ऋतुराजचे पहिले शतक ठरले व्यर्थ!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - सकाळच्या सत्रातला पहिला सामना कमी धावसंख्येचा आणि रंगतदार झालेला ज्या क्रिकेटवेड्या रसिकांनी पाहिला त्यांना अगदी थोड्याच वेळात दुसरा मोठा पण काहीसा एकतर्फी झालेला सामना बघायला मिळाला. ज्यामध्ये राजस्थान…

IPL 2021: अत्यंत रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जने हैदराबादचा केला ‘सूर्यास्त’!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - मागील वर्षीच्याच सामन्यातली क्षणचित्रे बघत असल्याचा प्रत्यय देणाऱ्या या सामन्यात आजही पराभूत संघ बदलला नाही.   या दोन संघामधेच मागच्याच वर्षी जसा चुरशीचा सामना झाला अगदी तसाच सामना आजही होईल असे कोणाला वाटले…