Browsing Tag

IPL 2022

IPL 2022 : गुजरातला विजेतेपदासाठी पाहिजेत केवळ 131 धावा!

एमपीसी न्यूज : विवेक कुलकर्णी : बटलर सह (IPL 2022) सर्वच प्रमुख फलंदाजांचे अपयश आणि गुजरात संघाच्या सर्व गोलंदाजांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी यामुळे राजस्थान रॉयल्सला गुजरात संघाने गुढग्यावर बसवले आणि केवळ 130 धावात रोखून अर्धी बाजी मारली…

LSG vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने रोखले लखनऊ संघाचे विजयी अभियान

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : लखनऊ संघाने आपल्या पदार्पणातल्या आयपीएल मध्ये  प्रभावी कामगिरी केली होती. आजच्या महत्वपूर्ण सामन्यात मात्र त्यांना तशीच कामगिरी करण्यात नेमके ब अपयश आले आणि रजत पाटीदारच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगलोर…

GT vs RR : गुजरात टायटनने राजस्थान रॉयल्सला सात गडी राखून दणदणीत मात देताना विजेतेपदाकडे टाकले आणखी…

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : हार्दिक पंड्याने या आयपीएल स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वानाच प्रभावीत करताना फलंदाजी आणि गोलंदाजीतही दमदार कामगिरी करत आपल्या संघाला साखळी स्पर्धेत सर्वोच्च स्थान मिळवून दिले होते. आज त्यावर कळस…

DC vs MI : मुंबईने दिल्ली संघाला 5 गडी राखुन केले पराभूत

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघातल्या आजच्या लढतीत विजयाचे पारडे कधी इकडे कधी तिकडे झुकत राहिले. मात्र टीम डेविडला  महत्वाच्या एका चुकीच्या निर्णयाने जीवदान मिळाले आणि त्याचा त्याने जबरदस्त…

RR vs CSK : चेन्नईवर 5 गडी राखून सुपर विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने  गाठले द्वितीय स्थान

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : प्ले ऑफसाठी अगोदरच पात्र असलेल्या राजस्थान रॉयल्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला धडाकेबाज सुरुवातीनंतरही केवळ 150 धावात रोखून आधी उत्तम कामगिरी केली आणि त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग…

MI vs SRH : मुंबई इंडियन्सला तीन धावांनी पराभूत करत सनरायजर्स हैदराबादने मिळवला रोमहर्षक विजय

(विवेक कुलकर्णी) : सलग पाच पराभवाला सामोरे गेल्यानंतर केन विल्यमसनच्या सनरायजर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरात केवळ तीन धावांनी मात दिली आणि आपल्या पराभवाची मालिकाही खंडीत केली आहे.या विजयाने हैदराबाद संघाचे आव्हानही…

DC vs PBKS : चुरशीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला 17 धावांनी नमवत मिळवला रोमहर्षक विजय

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : करो वा मरो अशी प्ले ऑफसाठी परिस्थिती निर्माण झालेली असताना दिल्ली कॅपिटल्सने आज नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केवळ 159 धावाच केल्या असल्या तरी त्या धावांचे सुरक्षित रक्षण करताना पंजाब सुपर…

RR vs LSG : राजस्थान संघाने लखनऊला 24 धावांनी पराभूत करत मिळवली प्ले ऑफची संधी

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : आजच्या दुसऱ्या सामन्यात ब्रेबोर्न मैदानावर संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 178 धावा जमवून लखनऊ संघापुढे 179 धावांचे मोठे लक्ष्य…

IPL 2022 CSK Vs GT : चेन्नईवर दणदणीत विजय मिळवून गुजरात टायटनने प्ले ऑफ मधला प्रवेश करत अंतीम चार…

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटनने पदार्पणातल्या स्पर्धेतच प्ले ऑफ मध्ये प्रवेश करत सर्वाधिक विजयासह अंतीम चार संघातला एक संघ म्हणूनही आणि एक नंबरचा संघ म्हणूनही संस्मरणीय कामगिरी करत आपले आयपीएल पदार्पण खऱ्या…

IPL 2022 MI Vs CSK : मुंबई इंडियन्सचे वरातीमागून घोडे,चेन्नई संघाला पाच गडी आणि 31 चेंडू राखून दिली…

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) - प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मुंबई इंडियन्स आणि तशीच काहीशी परिस्थिती असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात टाटा आयपीएल 2022 चा आजचा 59 वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला गेला, ज्यात मुंबई…