Browsing Tag

IPL 2023

IPL 2023-गुजरात टायटन्सला अखेरच्या चेंडूवर नमवत सीएसके पाचव्यांदा चॅम्पियन

एमपीएससी न्यूज(विवेक दिगंबरराव कुलकर्णी): महेंद्रसिंग धोनीच्या लाडक्या जडेजामुळे सीएसके पाचव्यांदा चॅम्पियन्स ठरला.शेवटच्या चेंडूवर अविश्वसनिय चौकार मारून जडेजा अन सीएसकेने गुजरात संघाला नमवले. अंतिम सामन्याचा असली रोमांच म्हणजे काय हे…

IPL 2023 :आयपीएलचा अंतिम सामना रद्द? जाणून घ्या अंतिम सामन्याबाबत सर्व माहिती

एमपीसी न्यूज - चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 चा सामना पावसामुळे रद्द करून राखीव दिवशी म्हणजेच 29 मे 2023, सोमवार रोजी ठेवण्यात आला. मुसळधार पावसामुळे (IPL 2023) खेळाची सुरुवात करण्यात आली नाही आणि खेळपट्टीचा…

IPL2023-गीलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत.

एमपीएससी न्यूज- (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - युवा पण प्रतिभावंत फलंदाज शुभमन गीलच्या जबरदस्त खेळीमुळे आधी गुजरात ने बलाढय मुंबई संघापुढे मोठी धावसंख्या रचून विजयाचा पाया रचला अन त्या धावसंख्येचा गोलंदाजांनी पुरेपूर बचाव करत मुंबई इंडियन्सला…

Pune Crime : आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी (Pune Crime) रात्री खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2023 क्रिकेट सामन्यावर सट्टा लावताना वेगवेगळ्या राज्यातील सहा बुकींना अटक…

IPL 2023-लखनऊ सुपर जायंट्सला चिरडत मुंबईने गाठली कॉलीफायर 2 ची फेरी.

एमपीएससी न्यूज:(विवेक दिगंबरराव कुलकर्णी) ज्या मुंबई गोलंदाजीवर या मोसमात सदैव टीका झाली, त्याच गोलंदाजांनी बलाढ्य लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी दणदणीत मात देत त्यांचा या मोसमातला प्रवास खतम करत कॉलीफायर 2 मध्ये शानदार प्रवेश करून दिला…

IPL 2023 : मुंबई इंडियन्स पुन्हा ट्रॉफी जवळ का लखनौ सुपर जायंट्सचे यशाच्या दिशेने पुढचे पाऊल?

एमपीसी न्यूज - आज दिनांक 24 मे 2023 , बुधवार रोजी मुंबई इंडियन्स (IPL 2023) क्वाॅलिफायर 2 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लखनौ सुपर जायंट्सशी लढणार आहेत. सामना हा कालचेच मैदान, एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक येथे होणार आहे. आज जो ही सामना हरेल…

IPL 2023 : सुपर किंग्जचा सुपर कुल कर्णधार धोनीच्या अप्रतिम नेतृत्वामुळे सीएसके दहाव्यांदा अंतिम…

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : गतविजेत्या गुजरात टायटन्सला 15 धावांनी पराभूत करत सीएसकेने आयपीएलच्या अंतिम फेरीत दहाव्यांदा प्रवेश करत महेंद्रसिंग धोनीने आपली कदाचित शेवटची आयपीएल स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने एक मजबूत पाऊल टाकत…

IPL 2023 : क्वाॅलिफायर 1 मध्ये धोनीचा हुकुमाचा एक्का संपवेल का गुजरातचे चेन्नईवर वर्चस्व?

एमपीसी न्यूज -  क्वाॅलिफायर 1  मध्ये, आज दिनांक 23 मे 2023, मंगळवार रोजी (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी आमने सामने जाणार आहेत. सामना हा चेन्नईच्या घरेलू मैदान, एम. ए. चिदंबरम…

IPL 2023 : शेरास सव्वाशेर ठरलेल्या गीलच्या अविस्मरणीय खेळीमुळे बेंगलोर स्पर्धेबाहेर

एमपीएससी न्यूज(विवेक कुलकर्णी) : करो वा मरो या कठीण परिस्थितीत संघासाठी आपले सर्वोत्तम योगदान देत आजच्या क्रिकेटयुगातली रणमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीच्या विक्रमी सातव्या शतकाच्या जोरावर ( IPL 2023) बंगलोर संघाने गुजरात टायटन्सला 198…

IPL 2023-मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर शानदार विजय

एमपीएससी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : ग्रीनच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आपला शेवट गोड करताना सनरायजर्स हैदराबादला 8 गडी आणि दोन षटके राखून पराभूत करताना आपल्या प्ले ऑफच्या आशा आणखीनच मजबूत केल्या आहेत,पण तरीही…