Browsing Tag

IPL Match at Abu dhabi

IPL 2020 : कोलकाता नाईट राईडर्सची सनराईजर्स हैदराबादवर सात गडी राखून मात

एमपीसी न्यूज - अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादवर सात गडी राखून मात करत कोलकात्ताने विजयाचं खातं उघडलं. शुबमन गिलने नाबाद 70 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मॉर्गनने नाबाद 42 धावा काढत…