Browsing Tag

IPL matches

Kalewadi News : आयपीएल मॅचवर सट्टा ! चौघांवर गुन्हा, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - देशात सध्या इंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) सुरू आहे, या आयपीएल मधील क्रिकेट मॅचवर सट्टा घेणा-या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काळेवाडी येथे शनिवारी (दि.02) सायंकाळी ही…