Browsing Tag

IPL Point Table

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव, गुणतालिकेत दिल्ली अव्वल

एमपीसी न्यूज - दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव करीत सहाव्या विजयाची नोंद केली. दिल्लीने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 148 धावांमध्ये गारद झाला. दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतकीय…