Browsing Tag

IPL SEASON 16

IPL2023-गीलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत.

एमपीएससी न्यूज- (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - युवा पण प्रतिभावंत फलंदाज शुभमन गीलच्या जबरदस्त खेळीमुळे आधी गुजरात ने बलाढय मुंबई संघापुढे मोठी धावसंख्या रचून विजयाचा पाया रचला अन त्या धावसंख्येचा गोलंदाजांनी पुरेपूर बचाव करत मुंबई इंडियन्सला…

IPL 2023-लखनऊ सुपर जायंट्सला चिरडत मुंबईने गाठली कॉलीफायर 2 ची फेरी.

एमपीएससी न्यूज:(विवेक दिगंबरराव कुलकर्णी) ज्या मुंबई गोलंदाजीवर या मोसमात सदैव टीका झाली, त्याच गोलंदाजांनी बलाढ्य लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी दणदणीत मात देत त्यांचा या मोसमातला प्रवास खतम करत कॉलीफायर 2 मध्ये शानदार प्रवेश करून दिला…

IPL 2023 : सुपर किंग्जचा सुपर कुल कर्णधार धोनीच्या अप्रतिम नेतृत्वामुळे सीएसके दहाव्यांदा अंतिम…

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : गतविजेत्या गुजरात टायटन्सला 15 धावांनी पराभूत करत सीएसकेने आयपीएलच्या अंतिम फेरीत दहाव्यांदा प्रवेश करत महेंद्रसिंग धोनीने आपली कदाचित शेवटची आयपीएल स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने एक मजबूत पाऊल टाकत…

IPL 2023 : शेरास सव्वाशेर ठरलेल्या गीलच्या अविस्मरणीय खेळीमुळे बेंगलोर स्पर्धेबाहेर

एमपीएससी न्यूज(विवेक कुलकर्णी) : करो वा मरो या कठीण परिस्थितीत संघासाठी आपले सर्वोत्तम योगदान देत आजच्या क्रिकेटयुगातली रणमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीच्या विक्रमी सातव्या शतकाच्या जोरावर ( IPL 2023) बंगलोर संघाने गुजरात टायटन्सला 198…

IPL 2023-मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर शानदार विजय

एमपीएससी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : ग्रीनच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आपला शेवट गोड करताना सनरायजर्स हैदराबादला 8 गडी आणि दोन षटके राखून पराभूत करताना आपल्या प्ले ऑफच्या आशा आणखीनच मजबूत केल्या आहेत,पण तरीही…

IPL 2023: केकेआरवर एक धावांनी रोमहर्षक मात करत लखनऊ सुपर जायंट्स प्ले ऑफ साठी ठरले पात्र.

एमपीएससीन्यूज: (विवेक कुलकर्णी)कोलकाताच्या ईडन गार्डनवर केकेआरला पराभूत करणे हे खूप अवघड काम मानले जाते, त्यातच लाखो उपस्थित प्रेक्षकांनी रिंकू रिंकू चा केलेला जयघोष आणि त्याने लढवलेली खिंड यामुळे लखनऊ सुपर जायंट्सच्या नाकी तोंडी पाणी आले…

IPL 2023 : दिल्लीचा मोठा विजय; धडाकेबाज खेळी करणारा कॉन्व्हे ठरला विजयाचा शिल्पकार

एमपीसीन्यूज : (विवेक कुलकर्णी) सलामीच्या जोडीने केलेल्या (IPL 2023 ) जबरदस्त फलंदाजीला मिळालेली इतर फलंदाजांची साथ आणि नंतर गोलंदाजांनी केलेल्या कमालीमुळे सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सला तब्बल 77 धावांनी मात देत साखळी फेरीतला आपला अंतिम सामना…

IPL 2023-पंजाब किंग्जवर 4 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवत राजस्थान रॉयल्सच्या प्ले ऑफच्या आशाही झाल्या…

एमपीसीन्यूज:(विवेक कुलकर्णी)दोन्हीही संघासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या या सामन्यात विजयाचे पारडे दोन्ही संघाच्या बाजूने समसमान झुकत होते, कधी पंजाब,कधी राजस्थान जिंकेल असे वाटत असतानाच युवा ध्रुव जुरेलने राहुल चाहरच्या शेवटच्या आणि 20 व्या…

IPL 2023-विराट कोहलीच्या शतकी खेळीने आरसीबीला विजयासह मिळाले अंकतालिकेत चौथे स्थान.

एमपीएससीन्यूज:(विवेक कुलकर्णी)हैदराबाद येथे झालेल्या कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने हैदराबाद संघाला 8 गडी आणि चार छेद राखून दणदणीत मात देत आपल्या 7 व्या विजयासह प्ले ऑफ मध्ये आपली जागा बळकट करण्याची आशा पल्लवित केली (IPL 2023)…

IPL 2023-दिल्लीने पंजाब किंग्जला पराभूत करत वाढवल्या अडचणी

एमपीएससी न्यूज:(विवेक कुलकर्णी)दिल्लीने पंजाब किंग्जला अडचणीत आणत मिळवला 15 धावांनी विजय. हिंदीमध्ये एक सुप्रसिद्ध म्हण आहे ,'हम तो डुबे है सनम,तुमको भी ले डूबेंगे'याचा पुरेपूर प्रत्यय देत दिल्ली कॅपिटल्स संघाने काल पंजाब किंग्जला पराभूत…