Browsing Tag

IPL

IPL 2021 Auction : 2021 आयपीएलची लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला

एमपीसी न्यूज - 2021 आयपीएल हंगामाची लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला पार पडणार आहे. यावेळी लिलावाच्या मैदानात 292 खेळाडू आहेत. देशा विदेशातील अनेक खेळाडूंनी लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर 292 खेळांडूंची अंतिम…

IPL 2020 : हैदराबाद सहा गडी राखून विजयी, बंगळुरूला घरचा रस्ता 

एमपीसी न्यूज - दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या इलिमिनेटर सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर सहा गडी राखून विजय मिळवला आहे. हैदराबादच्या विजयासह विराट कोहलीची बंगळुरू आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडली आहे. अंतिम फेरीसाठी आता हैदराबादची…

Pune News : आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : दुबई येथे सुरु असणाऱ्या आयपीए सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. शिरूर येथे ही कारवाई करण्यात आली. सुरज अभय गुगळे, अदित्य दिलीप ठाकुर आणि प्रकाश जोशी अशी…

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा पंजाबवर सात गडी राखून विजय  

एमपीसी न्यूज - बेन स्टोक्सने केलेलं अर्थशतक व संजू सॅमसनच्या 48 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पंजाबवर सात गडी राखून विजय मिळवला आहे. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यामुळे…

IPL 2020 : दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये पंजाबने मुंबई वर केली मात 

एमपीसी न्यूज - रविवारी खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. मुंबई आणि पंजाब यांचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात दोन बळी घेत फक्त 5 धावा…

Harbhajan Opt out of IPL: सुरेश रैनाच्या पाठोपाठ हरभजन सिंगनेही घेतली IPL मधून माघार

एमपीसी न्यूज - सुरेश रैना पाठोपाठ फिरकीपटू हरभजन सिंगने आयपीएल मधून माघार घेतली आहे. हरभजनच्या माघार घेतल्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाला दुसरा झटका बसला आहे. हरभजन सिंग यांने वैयक्तिक कारण देत या स्पर्धेतून माघार घेतल्याचे समजते आहे.…

IPL 2020 : अखेर IPLला स्पॅान्सर मिळाला; ड्रिम 11ने 222 कोटींना मिळवलं प्रायोजकत्व

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून ड्रिम 11 यांनी 222 कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. टाटा सन्स, पतंजली, बायजू , अनअकॅडमी हे ब्रँड देखील प्रायोजकत्व मिळवण्याच्या शर्यतीत होते. या…

Suresh Raina : सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सुरेश रैनाच्या नावावर आजही आहेत…

एमपीसी न्यूज - धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2018 मध्ये रैना आपला अखेरचा…