Browsing Tag

IPL

IPL 2023 – सलग दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळेल का?

एमपीसी न्यूज - गुजरात टायटन्स हा अहमदाबाद, गुजरात येथे (IPL 2023) स्थित एक क्रिकेट संघ आहे.  जो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो. या संघाची स्थापना मागच्या वर्षी झाली म्हणजे मागच्या वर्षीचे आयपीएल हे या संघाचे पहिलेच आयपीएल होते. स्वतःच्या…

IPL 2023 – रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पुन्हा यश मिळेल?

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्स हा मुंबई येथे स्थित क्रिकेट (IPL 2023) संघ आहे, जो इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेतो. पाच आयपीएल विजेतेपदांबरोबर मुंबई इंडियन्स हा आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज यांची उप कंपनी इंडियाविन…

IPL 2023 – आरसीबीच्या नशिबी यावर्षी तरी आयपीएल ट्रॉफी आहे का?

एमपीसी न्यूज - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा बेंगळुरू, कर्नाटक येथे स्थित (IPL 2023) एक क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळतो. याची स्थापना 2008 मध्ये युनायटेड स्पिरिट्सने केली होती आणि कंपनीच्या मद्य ब्रँड रॉयल चॅलेंजच्या…

DC vs MI : मुंबईने दिल्ली संघाला 5 गडी राखुन केले पराभूत

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघातल्या आजच्या लढतीत विजयाचे पारडे कधी इकडे कधी तिकडे झुकत राहिले. मात्र टीम डेविडला  महत्वाच्या एका चुकीच्या निर्णयाने जीवदान मिळाले आणि त्याचा त्याने जबरदस्त…

RR vs CSK : चेन्नईवर 5 गडी राखून सुपर विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने  गाठले द्वितीय स्थान

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : प्ले ऑफसाठी अगोदरच पात्र असलेल्या राजस्थान रॉयल्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला धडाकेबाज सुरुवातीनंतरही केवळ 150 धावात रोखून आधी उत्तम कामगिरी केली आणि त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग…

DC vs PBKS : चुरशीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला 17 धावांनी नमवत मिळवला रोमहर्षक विजय

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : करो वा मरो अशी प्ले ऑफसाठी परिस्थिती निर्माण झालेली असताना दिल्ली कॅपिटल्सने आज नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केवळ 159 धावाच केल्या असल्या तरी त्या धावांचे सुरक्षित रक्षण करताना पंजाब सुपर…

RR vs LSG : राजस्थान संघाने लखनऊला 24 धावांनी पराभूत करत मिळवली प्ले ऑफची संधी

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : आजच्या दुसऱ्या सामन्यात ब्रेबोर्न मैदानावर संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 178 धावा जमवून लखनऊ संघापुढे 179 धावांचे मोठे लक्ष्य…

RR vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून  दमदार विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर राजस्थान रॉयल्सला (RR vs DC ) केवळ 160 धावांत रोखून त्या धावा 11 चेंडू आणि 8 गडी राखून पूर्ण करत दिल्लीने राजस्थान संघावर दणदणीत मात केली आहे. मिशेल मार्श, वॉर्नरची…

MI Vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर मिळवला 52 धावांनी मोठा विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : मुंबई आणि कोलकाता (MI Vs KKR) या दोन संघातल्या आत्मसन्मानासाठीच्या लढाईतही मुंबई इंडियन्सच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडली. आणि 52 धावांच्या लाजिरवाण्या पराभवाने  मुंबई आज जखमेवर जणू मीठच चोळले.…

CSK vs SRH : नवा गडी नवे राज्य, च्या धर्तीवर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने हैदराबाद संघाचा…

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : धोनीच्या लाडक्या जडेजाने ऐन समरांगणात अर्जुनासम संभ्रमीत होऊन नेतृत्वाची शस्त्रे खाली ठेवली अन या कठीण समयी चेन्नई संघ व्यवस्थापनाला कसलेही कारण न देता जडेजाचा गुरु आणि समस्त क्रिकेटजगताचा माही धावून आला. आणि…