ENG Vs IRL : आयर्लंडची कडवी झुंज, अंतिम सामना 7 गडी आणि 1 चेंडू राखून जिंकला
एमपीसी न्यूज - पहिल्या दोनही सामन्यात सहज विजय मिळवणाऱ्या इंग्लंडला आयर्लंडने मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले नाही. कर्णधार इयॉन मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 32 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. पण पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू…