Mumbai: नामवंत अभिनेते इरफान खान यांचे निधन
एमपीसी न्यूज - हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेता इरफान खान (वय 54) यांचे आज (बुधवारी) निधन झाले. मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. काल अचानक प्रकृती…