Browsing Tag

ironman

Pune : 25 वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे पुण्याचे कौस्तुभ राडकर पहिले भारतीय

एमपीसी न्यूज - धावणे, पोहोणे आणि सायकल चालविणे यांचा कस लावणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा पुण्यातील जलतरणपटू असलेल्या डॉ. कौस्तुभ राडकर यांनी 25 वेळा ही पूर्ण करून इतिहास रचला आहे. डॉ. कौस्तुभ 25 वेळा आयर्नमॅन स्पर्धा…