Pimpri News : महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या निविदा प्रक्रियेतील कामांची राज्य शासनाकडून चौकशी…
नागरिकांच्या कररूपी पैशातून विकास कामे होत आहेत. पारदर्शक कारभार होण्यासाठी या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्या वतीने वरील प्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी चिंचवडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.