Browsing Tag

Irrigation Rehabilitation under State Government Water Resources Department

Pimpri News : भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करा

पिंपरी-चिंचवड महापालिका भामा आसखेड धरण पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करण्याबाबतचा शासन निर्णय जलसंपदा विभागाकडे प्रलंबित असून तो शासन निर्णय मंजूर करावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.