Browsing Tag

is disrupted

Chinchwad: पाईपलाईन फुटल्याने चिंचवडगावातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले. याचाच परिणाम चिंचवडगावातील पाणी पुरवठ्यावर देखील झाला आहे. शनिवारी (दि.1) पाईपलाईन फुटली असून रविवारी (दि.2) पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिंपरी-चिंचवड…