Dehuroad Crime News : तलवारीने केक कापणे पडले महागात; बर्थडे बॉयसह तिघांना अटक
एमपीसी न्यूज - तलवारीने केक कापणे एका बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी बर्थडेबॉय आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली असून त्यांच्या आणखी एका मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निखिल रेणू रेड्डी (वय 24, रा. मेन बाजार,…