Lonavala: नांगरगावातील ‘त्या’ पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह
एमपीसी न्यूज- लोणावळा येथील नांगरगावातील कोरोनाग्रस्त ज्येष्ठ महिलेच्या घरातील इतर पाच जणांचे कोरोना चाचणी अहवाल आज निगेटिव्ह आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. नांगरगाव येथील एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला दि. 2 जुलै…