Pune News : सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे ही आमची संस्कृती नाही : चंद्रकांत दादा पाटील
एमपीसी न्यूज - आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. परंतु हे सरकार चार वर्ष चालणार नाही. त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत. आता हे उघड करता येणार नाही. पण सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे ही आमची संस्कृती नाही, असे मत भारतीय जनता पक्षाचे…