Browsing Tag

is sad

Pimpri: दत्ता साने यांच्या निधनाची बातमी दुःखद- आरोग्यमंत्री राजेश टोपे

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) कोरोना विषाणूमुळे निधन झाले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…