Browsing Tag

is undergoing renovation

Pimpri News : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचा होत आहे कायापालट, नूतनीकरणाचे काम अंतिम टप्यात

मैदानावर डांबरीकरणाचा बेस तयार करण्यात आला असून, येत्या दोन दिवसात पॉलिग्रास बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नवीन वर्षापासून मैदान खुले करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे 'ह' क्षेत्रिय स्थापत्य विभाग अभियंता धनंजय गवळी यांनी सांगितले.