BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Issue

Pimpri: कचरा समस्या निर्माण करणारेच कच-याची पाहणी करतात तेव्हा…. ?- विरोधकांचा सवाल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा संकलन आणि वहनाच्या कंत्राटात 'खाबुगिरी'चे आरोप होत असतानाच सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी आज (गुरुवारी) अधिका-यांना सोबत घेऊन कचरा समस्येची पाहणी केली. कच-याचे साचलेले ढिग पाहून पदाधिकारी अवाक झाले.…

Pimpri: शहराचा अर्धा भाग कच-यात; महापालिकेच्या ठेकेदाराला नोटीसावर नोटीसा, दंडात्मक कारवाईची तरतूदच…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. घरोघराचा कचरा संकलित केला जात नाही. सर्वत्र कच-याचे ढिगच्या ढिग साचले आहेत. कच-याचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरली आहे.…

Chakan : महाळुंगे पोलीस चौकी कार्यान्वित; चाकणच्या पश्चिमेकडील २२ गावांचा समावेश

एमपीसी न्यूज - चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून महाळुंगे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली आहे. मंगळवार (दि. २)पासून ही पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आली असून या चौकीमध्ये पूर्वीच्या चाकण हद्दीतील पुणे नाशिक महामार्गाच्या पश्चिमेकडील २२…

Pimpri : खासगी मॉल्स, मल्टिफ्लेक्स, हॉस्पिटलमधील अनाधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - खासगी जागेवरील मल्टिफ्लेक्स, मॉल्स, हॉस्पिटलमधील अनाधिकृत पार्किंग बंद करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना दिला आहे.दिलेल्या निवेदनांत…

Pune : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग उभारणे हाच माझा निवडणूक अजेंडा -आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - गेल्या पंधरा वर्षात अनेक विकासकामे केली. विकासाच्या जोरावर व मतदाराच्या पाठिंब्यामुळे मी नक्कीच चौकार मारणार, पुणे ते नाशिक रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली. तो मार्ग पूर्ण करून या मतदारसंघातील स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न…