Browsing Tag

Italy corona

World Update: बापरे! जगात कोरोना बळींचा आकडा दोन लाखांवर! अमेरिका व युरोपात 86 टक्के मृत्यू

एमपीसी न्यूज - जगातील कोरोना बळींच्या संख्येने काल दोन लाखांचा टप्पाही ओलांडल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या तब्बल दोन लाख तीन हजार 166 इतक्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांपैकी 59 टक्के रुग्ण युरोप…

World Update: जगात एका दिवसात 1 लाख 5 हजार नव्या रुग्णांची विक्रमी भर, मृतांच्या संख्येत मात्र घट

एमपीसी न्यूज - जगात काल एका दिवसात तब्बल एक लाख पाच हजार 616 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. एका दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी सलग चौथ्या दिवशी…

World Update: कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत आता 16 व्या स्थानावर

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27 लाख 25 हजार 035 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 90 हजार 919 (7 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 45 हजार 413 (27.35 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे…

World Update: कोरोनाबाधितांची संख्या 26 लाख 37 हजार, मृतांचा आकडा 1 लाख 84 हजार तर कोरोनामुक्तांची…

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26 लाख 37 हजार 681 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 84 हजार 219 (6.98 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 17 हजार 759 (27.21 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता…

World Update: जगातील कोरोनाबाधितांची संख्या 25 लाखांवर तर मृतांचा आकडा पावणेदोन लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 25 लाख 57 हजार 181 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 77 हजार 641 (6.94 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 6 लाख 90 हजार 444 (27 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे…

World Update: आशादायक! जगातील 26 टक्के रुग्णांनी केली कोरोनावर मात!

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाचे एकूण रुग्ण आणि एकूण मृत्यूचे आकडे दिवसेंदिवस वाढत असले तरी नवीन रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे तसेच कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चांगली वाढ दिसून येत आहे, ही आशादायक बाब आहे. एका दिवसातील…

World Update: आशादायक! जगातील एका दिवसातील मृत्यूंच्या प्रमाणात तब्बल 24 टक्के घट

एमपीसी न्यूज - जगात एका दिवसातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत तसेच मृतांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे. जगात काल (रविवारी) 4 हजार 962 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ती शनिवारच्या तुलनेत 23.72 टक्क्यांनी कमी…

World Update: दिलासादायक! कोरोनाचे नवे रुग्ण व मृतांचे प्रमाण घटले, सुमारे 6 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

एमपीसी न्यूज - जगभरातील कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याच्या प्रमाणाबरोबरच एका दिवसातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही घटल्याचे पाहायला मिळत असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही जवळपास सहा लाखांच्या घरात पोहचली आहे, असे दिलासादायक…

World Update: अमेरिकेत एका दिवसात 2,535 मृत्यू, जगात कोरोना रुग्णांची संख्या 22 लाख तर दीड लाख बळी

एमपीसी न्यूज - जगातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काल थोडी कमी झाली असली तरी एका दिवसातील मृतांचा आकडा मात्र काल वाढल्याचे पाहायला मिळत आहे. जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 50 हजार 757 इतकी झाली असून कोरोनाबाधित मृतांच्या…

World Update: दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी नवीन मृतांच्या संख्येत घट, कोरोनामुक्तांची संख्या…

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधित मृतांच्या एका दिवसातील संख्येच्या आलेखाने गेले दोन दिवस उसळी घेतली होती, मात्र काल मृतांची संख्या तुलनेत कमी राहिल्याने आलेख पुन्हा खाली आला आहे. त्यातच कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही साडेपाच लाखांच्या घरात पोहचली…