Pune : जे. आर. डी. टाटा यांची 114 वी जयंती टाटा मोटर्स येथे गुणवत्ता दिन म्हणून साजरी
एमपीसी न्यूज - जे. आर. डी. टाटा यांची 114 वी जयंती गुणवत्ता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. 28 जुलै 2018 रोजी टाटा मोटर्सच्या पुणे येथील कारखान्यामध्ये सदर दिवस ट्रेनिंग डिव्हिजन हॉस्टेल येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी विभागातील समूह व…