Browsing Tag

jackwell

Maval : धरणाच्या जॅकवेलमध्ये पडल्याने वडगावमध्ये पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धरणाच्या जॅकवेलमध्ये पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन वडगाव मावळ नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 26) दुपारी जांभूळ येथील धरणात घडली.शंकर पंडित गुगळे (वय 42,…