Browsing Tag

Jadhavwadi Dam

Talegaon crime News : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला बाहेर फिरायला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपूर्वी नवलाख उंबरे येथे जाधववाडी धरणाजवळ घडला.…