Browsing Tag

Jagannath Nerkar

Pimpri : पिंपरी-चिंचवड तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ नेरकर यांची निवड

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ विठ्ठल नेरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे येथे नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या सभेत ही निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संघाचे कार्यवाह सोपानराव…