Browsing Tag

jageep dies

Jagdeep Death: प्रसिद्ध विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन

एमपीसी न्यूज- हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज विनोद अभिनेते जगदीप यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (दि.8) रात्री 8.40 वाजता त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी असे होते.…