Browsing Tag

Jaihind Industries

Maval : जयहिंद इंडस्ट्रीज, संकल्प फाऊंडेशनच्या वतीने 250 कुटुंबांना अन्नधान्याची मदत

एमपीसी न्यूज - जयहिंद इंडस्ट्रीज आणि संकल्प फाऊंडेशनचे संस्थापक, उर्से गावचे उपसरपंच प्रदीप मारुती धामणकर यांच्या वतीने मावळ तालुक्यातील उर्से आणि परंदवडी भागातील 250 कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. तांदूळ, आटा, साखर, चहा…