Browsing Tag

jain community

Mahavir Jayanti Special: महावीर जयंतीनिमित्त पाहा ‘सत्यलोक’ने सादर केलेला हा माहितीपट

एमपीसी न्यूज (भार्गव जोशी) - महावीर जयंतीच्या निमित्ताने वर्धमान महावीर यांची शिकवण आणि जैन धर्माची माहिती सांगणारा video आज 'सत्यलोक' च्या वतीने youtube आणि instagram या दोन्ही ठिकाणी प्रकाशित केला आहे. हा video बनवण्यासाठी Britannica…

Pune : डॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज - श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजातर्फे दिला जाणारा 'समाजरत्न पुरस्कार' पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शाकाहाराचे पुरस्कर्ते सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांना अहिंसा, प्राणिदया आणि शाकाहार…

Pune : भाजप कार्यालयावर जैन महिलांचा शनिवारी मूक मोर्चा

एमपीसी न्यूज - झारखंडमधील समेध शिखरजी या जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थळाच्या संरक्षणासाठी जैन समाजातील महिला भाजपच्या पुणे शहर कार्यालयावर मूक मोर्चा काढणार आहेत. देशात पहिल्यांदाच जैन महिला रस्त्यावर आंदोलनासाठी उतरणार आहेत. येत्या…

Pimpri : युवकांनी लोकल नव्हे ग्लोबल स्पर्धा करावी – राकेश जैन

एमपीसी  न्यूज - युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग, व्यवसाय सुरु करुन देशाच्या विकासात हातभार लावावा. मात्र उद्योग-व्यवसाय करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीने उद्योग- व्यवसाय करण्याचे दिवस संपले आहेत. कारण सध्या…

Nigdi : पाचवे अखिल भारतीय जैन युवक संमेलन शनिवारपासून निगडित रंगणार

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय जैन सोशल ऑर्गनायझेशनच्या पाचव्या अखिल भारतीय जैन युवक संमेलन निगडीमध्ये होणार आहे. प्राधिकरणातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने संमेलनाचे आयोजन शनिवारी व रविवारी (दि. 6 व 7) करण्यात आले आहे, अशी…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागरला सामूहिक क्षमावाणी पर्वाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर दिगंबर जैन समाजाच्यावतीने शिवांता हॉल पिंपळे सौदागर येथे सामूहिक क्षमावाणी पर्व 2018 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपळे…

Nigdi : वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते. फक्त विषयांना सोडणे नाही तर ब्रह्मचर्यात लीन होणे आवश्यक आहे, असा उपदेश पुलकसागर महाराज यांनी उत्तम ब्रह्मचर्य या दशम गुणाविषयी विवेचन करताना मांडले. निगडी प्राधिकरण येथे सकल जैन…

Nigdi : दान पराधीन तर त्याग स्वाधीन आहे – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - दान पराधीन तर त्याग स्वाधीन आहे. दान श्रावकांनी द्यायचे असते तर त्याग मुनीराज करतात. दान करुन पापाचे व्याज चुकवले जाते मात्र पापाचे मूळ त्यागाने नष्ट होते, असे विचार उत्तम त्याग या लक्षणाविषयी बोलताना पुलकसागर महाराज यांनी…

Pimpri : व्यक्तीपेक्षा धर्म कर्तव्य नेहमी श्रेष्ठ असते – प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज 

एमपीसी न्यूज - स्वता:च्या आत्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग म्हणजे उपवास. उपवास आणि दानधर्माचा उपयोग पाप धुण्यासाठी नव्हे, तर पापापासून दूर राहण्यासाठी करावा. सामाजिक कर्तव्य म्हणून दिले जाते ते दानधर्म, सेवेच्या बदल्यात दिली जाते ती दक्षिणा.…

Nigdi : मनुष्याचा संकल्प हा सर्वात शक्तिशाली – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - मनुष्याचा संकल्प हा सर्वात शक्तिशाली असतो. संयमाचे पालन संकल्पाने होते. संकल्प केल्यास विकल्प संपून जातात. संकल्पाच्या ताकदीने हिमालयसुद्धा लीलया पार करता येतो. ज्याच्याजवळ संकल्प नाही ती लक्ष्यविहीन यात्रा आहे. जीवनात…