Browsing Tag

jain community

Nigdi : वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते. फक्त विषयांना सोडणे नाही तर ब्रह्मचर्यात लीन होणे आवश्यक आहे, असा उपदेश पुलकसागर महाराज यांनी उत्तम ब्रह्मचर्य या दशम गुणाविषयी विवेचन करताना मांडले. निगडी प्राधिकरण येथे सकल जैन…

Nigdi : दान पराधीन तर त्याग स्वाधीन आहे – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - दान पराधीन तर त्याग स्वाधीन आहे. दान श्रावकांनी द्यायचे असते तर त्याग मुनीराज करतात. दान करुन पापाचे व्याज चुकवले जाते मात्र पापाचे मूळ त्यागाने नष्ट होते, असे विचार उत्तम त्याग या लक्षणाविषयी बोलताना पुलकसागर महाराज यांनी…

Pimpri : व्यक्तीपेक्षा धर्म कर्तव्य नेहमी श्रेष्ठ असते – प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज 

एमपीसी न्यूज - स्वता:च्या आत्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग म्हणजे उपवास. उपवास आणि दानधर्माचा उपयोग पाप धुण्यासाठी नव्हे, तर पापापासून दूर राहण्यासाठी करावा. सामाजिक कर्तव्य म्हणून दिले जाते ते दानधर्म, सेवेच्या बदल्यात दिली जाते ती दक्षिणा.…

Nigdi : मनुष्याचा संकल्प हा सर्वात शक्तिशाली – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - मनुष्याचा संकल्प हा सर्वात शक्तिशाली असतो. संयमाचे पालन संकल्पाने होते. संकल्प केल्यास विकल्प संपून जातात. संकल्पाच्या ताकदीने हिमालयसुद्धा लीलया पार करता येतो. ज्याच्याजवळ संकल्प नाही ती लक्ष्यविहीन यात्रा आहे. जीवनात…

Pimpri : नम्रतेमुळे माणसाला मोठेपणा मिळतो आणि पुण्य वाढते – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - मार्दव म्हणजे मृदू स्वभाव धारण करून नम्र बनणे. सर्व थोर माणसे नम्र असतात. आदिनाथ भगवंतापासून महावीर यांच्यापर्यंत सर्वजण  अती मृदू आणि नम्र होते. नम्रता माणसाला मोठेपणा तर देतेच; शिवाय नम्रतेमुळे पुण्यही लाभते असे मत पुलकसागर…

Pimpri : प.पू.108 पुलकसागरजी महाराज यांचा विविध धार्मिक कार्यक्रमाने मंगल प्रवेश

एमपीसी न्यूज - प. पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचा निगडी येथील जैन मंदिरात आज रविवारी (दि. 9) विविध धार्मिक कार्यक्रमाने मंगल प्रवेश झाला. शहरात विविध ठिकाणी त्यांची उत्साहात पाद्यपूजा करण्यात आली. निगडी येथील जैन मंदिरात विविध धार्मिक…

Nigdi : सन्मानाचा गर्व करु नये, तर अपमानातून खचू नये – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज

एमपीसी न्यूज - मानवी जीवन दुर्लभ आहे, त्यामुळे जीवनात नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच यश, मान, सन्मान, संपत्ती मिळेल. मिळालेल्या संपत्तीचा गर्व करु नये, त्या संपत्तीतून घरात सुख, शांती, समाधान आले पाहिजे. त्याबरोबर गर्व,…

Pimpri : भारत गौरव प.पू.108 पुलकसागरजी महाराज यांचा मंगल प्रवेश

एमपीसी न्यूज - भारत गौरव प. पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचा निगडी येथील जैन मंदिरात रविवारी दि, 9 सप्टेंबरला मंगल प्रवेश होत आहे.निगडी येथील जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम यानिमित्त होणार आहे. सकाळी साडेसात वाजता प्राधिकरण येथून…

Nigdi : श्रावणबाळ होण्यासाठी प्रत्येकाने प्रयास करावा – प.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा.

एमपीसी न्यूज - मानवाला देवाने जन्माला घातले की नाही हे माहिती नाही? परंतू प्रत्येक देवाला मात्र मातेने जन्म दिला आहे. संसारी चक्रात माता-पित्यांएवढे महत्व कोणालाच नाही. तुम्ही कोणत्या जाती, धर्म, पंथात जन्म घेतला हे महत्वाचे नाही. कोणत्याही…

Pimpri : संस्कारीत व्यक्ती कधीही व्यसन करीत नाही – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब

एमपीसी  न्यूज - सन्मान करणे संस्कारात असते तर अपमान करणे स्वभावात असते. संस्कारीत व्यक्ती कधीही व्यसन करीत नाही. श्रीकृष्णाच्या व्दारकेचा नाश व्यसनामुळे झाल्याची नोंद आहे. संसारीक माणूस सुंगधी फुलांच्या हाराने शोभा वाढविण्याचा प्रयत्न करतो;…