Bhosari: जलंदा तंबा मारी यांचे निधन
एमपीसी न्यूज - भोसरी येथील जलंदा तंबा मारी (वय 68) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातंवडे असा परिवार आहे. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा. आंतरराष्ट्रीय हॉकी…