Browsing Tag

jaldindi pratishtan

Pimpri : जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने झुलेलाल घाटावर महाआरती 

एमपीसी न्यूज - जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरीतील झुलेलाल घाटावर मंगळवारी (दि. २) महाआरती होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे राजीव भावसार यांनी दिली.   पिंपरीतील झुलेलाल घाटावर संध्याकाळी सहा वाजता ही महाआरती होणार आहे. यावेळी पवना…