Browsing Tag

Jalgaon head office

Pune News : बीएचआर कर्जाची परतफेड न केल्यास कर्जदारांवरही गुन्हा दाखल होणार !

बीएचआरमधील संचालक मंडळाने स्वतः तसेच इतरांना कुठलाही विचार न करता नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केले. तसेच ठेवीदारांची फसवणूक केली. कर्जदारांमध्ये राजकीय पुढार्‍यांसह दिग्गजांचा समावेश आहे.