Browsing Tag

jambhe- Mulshi

Hinjawadi Suicide News : दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी हिंजवडीजवळील जांबे येथे घडली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अनिकेत गणेश जगताप (वय 17, रा. जांबे, ता.मुळशी,…