Browsing Tag

Janata curfew

Maval News: कोरोना निर्मूलनासाठी कामशेतमध्ये शनिवारपासून सहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

एमपीसी न्यूज  - कामशेत शहरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची साखळी रोखण्यासाठी सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. शहरातील नागरिक व व्यापारी यांनी जनता कर्फ्यू पुकारला आहे. यानुसार 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान  शहरातील सर्व…

Dighi: उद्यापासून तीन दिवस दिघीगाव कडकडीत बंद

एमपीसी न्यूज- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिघीगाव उद्यापासून तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला, दूधपुरवठा देखील बंद ठेवण्यात येणार आहे. 7, 8 आणि 9 जुलै असे तीन दिवस संपूर्ण बंद…

Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांनो, स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळा – आयुक्त श्रावण हर्डीकर

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आठवड्यात सलग तीन दिवस उच्चांकी रुग्ण संख्या होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनी रविवार आणि…

Chinchwad : मोहननगरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने पाळला कडकडीत जनता कर्फ्यू

एमपीसीन्यूज  : पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. चिंचवड येथील मोहननगर येथेही कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने स्थानिक शिवसेना नगरसेविका मीनल यादव व शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांच्या…

Kamshet : तंत्रज्ञानाचा वापर करत जपली परंपरा; बाळावर बारशाचे केले ऑनलाईन संस्कार

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच चैन ब्रेक करण्यासाठी 'जनता कर्फ्यु'चे रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत काटेकोर पालन करण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तर पाटण गावात नवजात बालकावर…

Chinchwad : ‘जनता कर्फ्यू’मुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांचीही…

एमपीसी न्यूज - जनता कर्फ्यूच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच राहण्याला पसंती दिली. गुन्हेगारी प्रवृत्ती देखील या दिवशी बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस…

Pune: जनता संचारबंदीनंतर आता ‘लॉकडाऊन’ आणि जमावबंदी!

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेली 22 तासांची जनता संचारबंदी आज (सोमवारी) आज पहाटे पाच वाजता संपली असली तरी राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन आणि शहरी भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असला जनजीवन…

Pune : ‘जनता कर्फ्यु’ यशस्वीतेसाठी महापालिकेच्या प्रयत्नाला पुणेकरांचा स्वयंस्फूर्त…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केलेला 'जनता कर्फ्यु' 100 टक्के यशस्वी करण्यासाठी पुणे महापालिकेने प्रयत्न केले. त्याला पुणेकरांनीही स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.या कर्फ्यूची अंमलबजावणी शहरात काटेकोरपणे…

Talegaon Dabhade : ‘जनता कर्फ्यू’ला तळेगांवकरांचा उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज - तळेगावकर नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जनता कर्फ्यू'च्या आवाहनाला रविवारी चांगला प्रतिसाद दिला. रविवारी सकाळपासूनच शहरातील रस्ते ओस पडले होते. सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला.'जनता कर्फ्यू'च्या पार्श्वभूमीवर…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला पुणेकरांचा प्रतिसाद; ताट, टाळ्या, शंखनाद करून मानले…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सायंकाळी 5 वाजता पुणेकरांनी जोरदार टाळ्या, ताट, शिट्या वाजवून, शंखनाद करून प्रतिसाद दिला. यावेळी डॉकटर, नर्स, पोलिसांचे आभार मानण्यात आले.आज सकाळपासूनच…