Browsing Tag

Janata curfew

Lonavala : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुकशुकाट; लोणावळा शहरात ‘जनता कर्फ्यू’ला शंभर…

एमपीसी न्यूज - 'जनता कर्फ्यू'च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला. तसेच लोणावळा शहरातील सर्व व्यावहार आज बंद ठेवत…

Pune : ‘जनता कर्फ्यु’ला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवाहन केलेल्या 'जनता कर्फ्यु'ला पुणेकरांनी रविवारी सकाळपासूनच चांगला प्रतिसाद दिला. अनेक रस्ते मोकळा श्वास घेतायेत. महात्मा फुले मंडईत शुकशुकाट असून, भाजी विक्रेते यांनीही याला उत्तम प्रतिसाद दिला…

New Delhi : भारतातील रेल्वे प्रवासी सेवा 31 मार्चपर्यंत बंद

एमपीसी न्यूज - भारतातील सर्व रेल्वेगाड्या 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. दरम्यान, मालगाड्यांची सेवा सुरु राहणार…

Pimpri: एक सूक्ष्म विषाणू आणि… (फोटो फिचर)

एमपीसी न्यूज - जनता कर्फ्यूला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील चौकाचौकात स्मशान शांतता पसरली असून सर्व दुकाने बंद आहेत. नेहमी गजबज असणाऱ्या रस्त्यांवर आज (रविवारी) चिटपाखरूही नव्हते. अत्यावश्यक सेवा म्हणून पीएमपीएल च्या…

Pimpri : ‘जनता कर्फ्यू’मुळे पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर शुकशुकाट!

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आज (रविवार) पाळण्यात येत असलेल्या 'जनता कर्फ्यू'ला पिंपरी-चिंचवडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वयंस्फूर्त संचारबंदीमुळे शहरातील सर्व…

New Delhi : कोरोनाशी महायुद्ध – जनता कर्फ्यूस प्रारंभ; स्वयंस्फूर्त प्रतिसादाने देशभर कडकडीत…

एमपीसी न्यूज - कोरोना विरुद्धचे महायुद्ध जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूच्या सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला. देशातील सर्वपक्षीय नेत्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील जनता कर्फ्यूला…

Talegaon Dabhade: कोरोना नियंत्रणासाठी ‘जनता कर्फ्यू’त सहभागी व्हावे – सत्यशीलराजे…

एमपीसी न्यूज - देशापुढील कोरोना विषाणूच्या संकटाशी लढा देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने सहभागी व्हावे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार उद्या (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ या दरम्यान सर्वांनी आपापल्या घरी थांबून 'जनता…