Browsing Tag

janata party

Pune News: माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू  असा परिवार आहे.…