Pune : सहकारी बँक चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर – नितीन गडकरी
एमपीसी न्यूज - सहकारी बँक चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. दिल्लीत युपीए सरकार असताना.प्रणब मुखर्जी यांना भेटलो होतो. सहकार क्षेत्रातील बॅका यशस्वी चालतात. हे पाहून ते आश्चर्य वाटले, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. तर…