Browsing Tag

Janwadi Crime

Pune Crime News : किरकोळ कारणावरून टोळक्याची पती-पत्नीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : सोसायटीसमोर उभी केलेली रिक्षा बाजूला न घेतल्यामुळे फोटो काढण्याचा प्रयत्न करणा-या महिलेसह पतीला सहा ते सात जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोखलेनगरमधील जनवाडीत घडली.…