Browsing Tag

JawaharLal Nehru Hockey Tournament

Pune : जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धेच्या उपाध्यक्षपदी डॉ. वृषाली भोसले

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील एसएनबीपी संस्था समूहाच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले यांची प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धा समितीवर…