ठळक बातम्या Mumbai News : ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयास एनसीबीचं समन्स, चौकशी सुरू जानेवारी 13, 2021 आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानीच्या चौकशीदरम्यान समीर खान यांचं नाव समोर आले होते. त्यानंतर हे समन्स बजावण्यात आले व त्यानुसार समीर खान यांची चौकशी सुरु आहे.