Browsing Tag

Jay Vakil School for children in need of Special care

Talegaon Dabhade : लायन्स क्लब तळेगावतर्फे दिव्यांग शिक्षकांचा सन्मान करून शिक्षक दिन साजरा

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब तळेगावतर्फे यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तळेगावातील जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड आॅफ स्पेशल केअर या विशेष मुलामुलींच्या शाळेतील दिव्यांग शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात…