Browsing Tag

Jayant Narlikar

Sahitya Sammelan News : जयंत नारळीकर 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

संमेलन कुठे होणार यावरुन नाशिक आणि दिल्लीत बरीच रस्सीखेच झाली. त्यानंतर 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकवर शिक्कामोर्तब करण्यात आले.