Browsing Tag

jejuri kidnapping case

Jejuri : जेजुरी येथून पळवलेली दीड वर्षाची मुलगी सुखरूप ताब्यात ; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज- सुमारे एक महिन्यापूर्वी जेजुरी येथून अपहरण केलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सुखरूप तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून आरोपीला गजाआड केले.सागर पांडुरंग…