Browsing Tag

Jejuri-Morgaon route

Pune : जेजुरी- मोरगाव मार्गावर खासगी बस उलटली; अंदाजे 50 प्रवासी जखमी, जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज - जेजुरी - मोरगाव मार्गावर सिमलेस कंपनी काळा ओढ्याजवळ खासगी बस पलटी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. यात अंदाजे 50 प्रवासी जखमी झाले आहे. यातील जखमींना जेजुरीतील विविध रुगालयात उचारासाठी दाखल केले आहे. बसमध्ये अंदाजे  40 ते 50…