Browsing Tag

jewelery lamps through the open door

Pimpri : उघड्या दरवाजावाटे एक लाख 64 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून एक लाख 64 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. हे घटना 27 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भीमनगर, पिंपरी येथे उघडकीस आली आहे.रेखा मच्छिंद्र केदारी (वय 65, रा. भीमनगर,…