Browsing Tag

jewelery worth Rs 28 lakh seized

Pune Crime News : ‘त्या’ कारागिराला अटक, 28 लाखाचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज : पॉलिश करण्यासाठी दिलेले दागिने घेऊन पसार झालेल्या त्या कारागिराला अखेर पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल 28 लाख रुपये किमतीचे दागिनेही जप्त करण्यात आले. मशुदिल उर्फ मैदुल लालचंद शेख (वय 52, रा. भोहरी आळी) असे अटक…