Browsing Tag

jewellery

Bhosari : ज्वेलर्स शॉपचे शटर उचकटून अडीच लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - ज्वेलरी शाॅपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 45 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेसहाच्या सुमारास आळंदी रोड भोसरी येथे उघडकीस आली आहे.प्रसाद दिनकर माळवे (वय 29, रा. पुणे-आळंदी रोड,…